Maths Riders

Maths Solution,maths,MPSC,Police Bharti,Talathi,महाराष्ट्र शिक्षक भरती,Talathi Bharti,Bharti, स्पर्धा प्ररिक्षा गणित

05 May 2021

sankhya resha

  Asp.Net CS By Example       05 May 2021

संख्यारेषा

संख्यारेषेवर O बिंदुचा निर्देशक 0 असतो.
0च्या उजवीकडील बिंदुनिर्देशक धन(+) व डावीकडील बिंदुनिर्देशक ऋण(-) असतात.
0 निर्देशक दर्शविणाऱ्या बिंदूस आरंभ बिंदू म्हणतात.
बिंदूंना A, B, C, D अशी कॅपिटल अक्षरांनी दर्शवितात तर त्यांसंबंधीत संख्यांना निर्देशक म्हणतात.
संख्यारेषेवर विशिष्ट संख्या दर्शविणाऱया बिंदूस त्या संख्येचा आलेख म्हणतात.
logoblog

Thanks for reading sankhya resha

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.