वर्तुळ व गुणधर्म
भूमितीनुसार एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व एकाच प्रतलावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ ( इंग्लिश : Circle ;) असे म्हणतात. क्षेत्रफळ व परीघ वर्तुळाची त्रिज्या अथवा व्यास माहीत असल्यास त्याचा परीघ व क्षेत्रफळ यांची माहिती मिळते. समजा : r = त्रिज्या, c = परिघ, A = क्षेत्रफळ असेल, तर वर्तुळाचे गुणधर्म वर्तुळात अनंत त्रिज्या व व्यास काढता येतात. तसेच समान किंवा असमान लांबीच्या अगणित ज्या सुद्धा काढता येतात. मध्यबिंदूतून ‘ज्या’वर काढलेल्या लंब , ‘ज्या’स दुभागतो. वर्तुळाच्या परीघावर एका बिंदूतून फक्त एकच स्पर्शिका काढता येते. स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या व स्पर्शिका एकमेकाला काटकोनात असतात. वर्तुळाबाहेरिल बि॑दुतुन वर्तुळावर काडढलेल दोनि स्पर्शिका समान् ला॑बिच्या असतात.
वर्तुळाचा मध्य बिंदू आणि त्या वर्तुळाच्या परिघावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या सरळ रेषेस किंवा तिच्या लांबीस त्रिज्या म्हणतात. वर्तुळात असंख्य त्रिज्या काढता येतात, आणि सर्वांची लांबी सारखीच असते. त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. त्रिज्या माहीत असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ व परिघाची लांबी काढणे शक्य आहे. समजा r = त्रिज्या , c = परिघ , A = क्षेत्रफळ वर्तुळाकार किंवा चक्राकार गतीने फिरत असलेल्या वस्तूची गती त्या वर्तुळाच्या त्रिज्येवर अवलंबून असते. व्यास या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत: व्यास (भूमिती) - भूमिती विषयातील 'व्यास' ही संकल्पना.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.