Maths Riders

Maths Solution,maths,MPSC,Police Bharti,Talathi,महाराष्ट्र शिक्षक भरती,Talathi Bharti,Bharti, स्पर्धा प्ररिक्षा गणित

05 July 2019

पाण्याची टाकी व नळ

  Asp.Net CS By Example       05 July 2019
पाण्याची टाकी व नळ

  पाण्याची टाकी व नळ वरील उदाहरणे

नमूना पहिला

उदा. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते; तर दुसर्‍या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास, ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
उदा. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने तासात भरते; तर दुसर्‍या नळाने ती टाकी भरण्यास तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास, ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल?

To View Answer Click Ans Button .
.
नमूना दूसरा

उदा. एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. तर दुसर्‍या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासांत रिकामी होईल?
उदा. एक पाण्याची टाकी एका नळाने तासात भरते. तर दुसर्‍या नळाने तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासांत रिकामी होईल?

To View Answer Click Ans Button .
.
logoblog

Thanks for reading पाण्याची टाकी व नळ

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.