Maths Riders

Maths Solution,maths,MPSC,Police Bharti,Talathi,महाराष्ट्र शिक्षक भरती,Talathi Bharti,Bharti, स्पर्धा प्ररिक्षा गणित

23 June 2019

काळ, काम आणि वेग

  Asp.Net CS By Example       23 June 2019

काळ, काम आणि वेग


1) काळ व काम : - एखादे काम पूर्ण करण्यास लागणारा काळ (वेळ) ते काम करीत असलेल्या व्यक्तींच्या संख्येवर अवलंबून असतो.
2) काम आणि लागणारा काळ (वेळ) हे सम चलनात असते.
3) काम करणाऱ्या संख्या व लागणारा काळ (वेळ) हे व्यस्त चलनात असते.

सुत्र:


1) अंतर = वेग × वेळ
2) वेग  =  अंतर
वेळ





3) वेळ  =  अंतर
वेग





4) खांब ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी X 18
ताशी वेग 5






नमूना पहिला

उदा. मीटर लांबीच्या ताशी कि.मी. वेगाने जाणार्‍या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?

To View Answer Click Ans Button .


नमूना दूसरा

उदा. ताशी कि.मी. वेगाने जाणार्‍या मीटर लांबीच्या मालगाडीस मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?

To View Answer Click Ans Button .
.


नमूना तिसरा

उदा. ताशी कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?

To View Answer Click Ans Button .
.


नमूना चौथा

उदा. मी. अंतर सेकंदात ओलांडांनार्‍य गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?

To View Answer Click Ans Button .
.


नमूना पाचवा

उदा. मुंबईला नागपूरला जाणार्‍या दोन गाड्यांपैकी ताशी कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी कि.मी. वेगाने सकाळी वाजता सुटली, तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील?

To View Answer Click Ans Button .
.


नमूना सहावा

उदा. मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर. मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणार्‍या गाडीची त्याचवेळी गोव्याहून सटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल? उदा. मुंबई ते गोवा हे कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी वा. सुटलेल्या ताशी कि.मी. वेगाने जाणार्‍या गाडीची त्याचवेळी गोव्याहून सटलेल्या ताशी कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?

To View Answer Click Ans Button .
.


नमूना सातवा

उदा. ताशी कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?

To View Answer Click Ans Button .
.


logoblog

Thanks for reading काळ, काम आणि वेग

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.