वर्गमूळ काढण्याच्या पद्धती
वर्गमुळाची पद्धती::-
√625=
_5_|625______
|
__5 | 125_____
__5_|_25______
__5_|_5_______
___5_|1____
625=5×5×5×5
____ ____
√625=5×5=25
----------------------------------------
64=2×32
=2×2×16
=2×2×2×8
=2×2×2×2×4
=2×2×2×2×2×2
----- ----- -----
√64=2×2×2
√64=8
*परीक्षेत विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न*
____________________________________
*घटक - 1 मिनीटात वर्गमुळ काढणे*
____________________________________
*1 मिनीटात वर्गमुळ काढण्यासाठी पुढील दोन Chart फक्त एकदा वाचा सहज पाठ होवून जातील* .......
==============================
एक मिनीटात वर्ग शोधा....
*Tricks*.....
*chart -1* *chart -2*
1² = 1 | 10² = 100
2² = 4 | 20² = 400
3² = 9 | 30² = 900
4² = 16 | 40² =1600
5² = 25 | 50² = 2500
6² = 36 | 60² = 3600
7² = 49 | 70² = 4900
8² = 64 | 80² = 6400
9² = 81 | 90² = 8100
10² = 100. | 100² = 10000
============================
एक मिनीटात वर्गमुळ कसे शोधायचे....
*उदाहरणार्थ*.....
2116 या संख्या चे वर्गमुळ काढायचे आहे....
*Step -1*
*एकक स्थानचा अंक आधी शोधा*
16 च्या एकक स्थानी 6 हा अंक आहे म्हणून ....chart -1 पहा.
*वर्गमुळात एकक स्थानी 4 किंवा 6 असेल*
*Step -2*
*दशक स्थानचा अंक शोधने*
*Chart-2* पहा....
2116 ही संख्या कोणत्या संख्या च्या दरम्यान येते....
1600 - 2500 च्या दरम्यान येते.
म्हणजे ... *दशक स्थानी 4* असेल .
म्हणजे वर्गमुळ - 44 किंवा 46 असेल .
*Step -3*
आता ....2116 ही संख्या ....
1600 व 2500 पैकी कोणाच्या जवळ आहे ठरवा....
*तर 2116 ही संख्या 2500 च्या जवळ आहे*
म्हणजे ....44 वा 46 पैकी वर्ग 2500 च्या जवळ *46* चा असेल .
म्हणजे .....
*√2116 = 46* ✔✔✔
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.