Maths Riders
Maths Solution,maths,MPSC,Police Bharti,Talathi,महाराष्ट्र शिक्षक भरती,Talathi Bharti,Bharti, स्पर्धा प्ररिक्षा गणित
अर्धा डझन= 6 Pices (0.5) 1 डझन = 12 Pices (1) दीड डझन = 18 Pices (1.5) उदा. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती? उदा. रुपयांना पेन मिळतात;तर डझन(संख्या in Pices ) पेनांची किंमत किती?
अर्धा ग्रोस= 0.5 एक ग्रोस = (1) दीड ग्रोस = 1.5 एक ग्रोस = 144 किंवा 12 डझन दीड ग्रोस = 18 डझन उदा. प्रत्येक विधार्थ्याला 8 वह्या वाटल्या; तर दीड ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येतील? उदा. प्रत्येक विधार्थ्याला वह्या वाटल्या; तर ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येतील?
उदा. एका संख्येचा 1/13 भाग = 13, तर ती संख्या कोणती? उदा.एका संख्येचा / भाग = , तर ती संख्या कोणती?
उदा. 60 चा 2/5 =? उदा. चा / =?
उदा. 80 चा 3/5 हा 60 च्या ¾ पेक्षा कितीने मोठा आहे? उदा. चा / हा च्या / पेक्षा कितीने मोठा आहे?
उदा. 400 चा 3/8 हा कोणत्या संख्येचा 5/8 आहे? उदा. चा / हा कोणत्या संख्येचा च्या / आहे?
उदा. 350 लीटर पाणी मावणार्या टाकीचा 2/7 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल ? उदा. लीटर पाणी मावणार्या टाकीचा / भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल ?
उदा. रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, ¼ भागात भुईमुग लावला व उरलेल्या 25 एकारांत ज्वारी लावली, तर रामरावांचे एकूण किती एकर शेत आहे? उदा. रामरावांनी आपल्या शेताच्या / भागात ऊस लावला, / भागात भुईमुग लावला व उरलेल्या एकारांत ज्वारी लावली, तर रामरावांचे एकूण किती एकर शेत आहे ?
उदा. 16 खुर्च्यांची किंमत 1680 रु. तर एका खुर्चीची किंमत किती? उदा. खुर्च्यांची किंमत रु. तर एका खुर्चीची किंमत किती?
उदा. 12 सेकंदांत 1 पोळी लाटून होते; तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील? उदा. सेकंदांत पोळी लाटून होते; तर तासात किती पोळ्या लाटून होतील?
Thanks for reading एकमान पद्धत
Please do not enter any spam link in the comment box.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.