Maths Riders

Maths Solution,maths,MPSC,Police Bharti,Talathi,महाराष्ट्र शिक्षक भरती,Talathi Bharti,Bharti, स्पर्धा प्ररिक्षा गणित

14 February 2021

आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ

  Asp.Net CS By Example       14 February 2021
. आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ

आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ:

🚦 सुञ :
आगगाडी किंवा रेल्वे साठी चे गणित सोडवण्यासाढी वेग हा km व वेळ ही तासात दिलेली असते. परंतु रेल्वे व आगगाडी एकमेकांना ओलांडून जाते हे उत्तर मीटर -सेकंद मध्ये असते म्हणून त्या साठी पुढील सुञ तयार होतात.
1) एक रेल्वे जिची लांबी X मीटर आहे. व वेग vKm/h आहे.एक विचेजा खांब ओलांडून जाण्यासाठी लाग वेळ....
वेळ  =    18   x    X 
 5    V 





2) एक रेल्वे X मीटर लांब व एक पुल Y मीटर लांब वेग v Km/h असेल तर पुल ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....
वेळ  =    18   x   ( X + Y ) 
 5    V 





दोन रेल्वे अनुक्रमे लांबी X मीटर व Y मीटर आहे . वेग अनुक्रमे v Km/h व u Km/h आहे. ( v > u ) असेल .....
✏ एकाच दिशेने जात असातील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....

वेळ  =    18   x   ( X + Y ) 
 5    ( v - u )  





एक मेकाच्या विरूद्ध दिशेला जात असतील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ ....
वेळ  =    18   x   ( X + Y ) 
 5    ( v + u )  





पाण्याचा हौद साठी सुञ:

स्पर्धा परीक्षा किंवा इतर महत्वाच्या परीक्षा मध्ये पाण्याचा हौद या घटकावर प्रश्न असतात तर त्या दृष्टीने आज आपण सुञ पाहुया.....

🚦 सुञ :
1) समजा दोन नळाने प्रत्येकी X तासात व Y तासात पाण्याचा हौद भरतो. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर किती वेळ लागेल...
वेळ  =    X * Y  
  X + Y  





2) समजा तीन नळाने अनुक्रमे ..X , Y व Z तासात भारतात....एकदाच चालू केले तर लागणारा वेळ....
वेळ  =    X * Y * Z  
  XY + YZ + ZX  





3) समजा एका नळाने भरायला X तास वेळ व दुसऱ्या नळाने रिकामा होण्यासाठी Y तास ...हौद भरण्यासाठी लागणारा वेळ....
वेळ  =    X * Y  
  Y - X  





4) दोन नळाने भरण्यासाठी X , Y तास लागतील व रिकामा होण्यासाठी Z तास लागतात तर हौद भरण्यासाठी किती वेळ लागेल .....
वेळ  =    X * Y * Z  
  YZ + ZX - XY  





5 )....थोडक्यात किती ही नळ असले भरण्यासाठी किंवा किती ही रिकामा होण्यासाठी खालील एकच सुञ लक्षात ठेवा.....
समजा भरण्यासाठी ...a b c d...तास असणारे नळ आहेत.
रिकामा करण्यासाठी ...k l m n ...तास असणारे नळ आहेत तर लागणारा वेळ ....
वेळ  =    1    +    1    . . . . -     1    -    1    . . . .  
  a     b     k     m  





logoblog

Thanks for reading आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.