Maths Riders

Maths Solution,maths,MPSC,Police Bharti,Talathi,महाराष्ट्र शिक्षक भरती,Talathi Bharti,Bharti, स्पर्धा प्ररिक्षा गणित

04 May 2021

bhugol pranasanch

  Asp.Net CS By Example       04 May 2021

प्रश्नसंच  [भूगोल]

प्र १.} भारतातील सर्वात उंच धरण कोणते ?

A. भाक्रा-नांगल
B. उजनी
C. हिराकूड
D. हरिके


A. भाक्रा-नांगल

प्र २.} खाली दिलेल्या वने आणि त्यात आढळणारे वृक्ष यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.

A. सुचीपर्णी - देवधर
B. सदाहरित - महोगनी
C. पानझडी - साल
D. भूमध्यसागरीय वने – फर, पाईन


D. भूमध्यसागरीय वने – फर, पाईन

प्र ३.} कोणत्या खंडातून विषुववृत्त, मकरवृत्त आणि कर्कवृत्त हि तीनही अक्षवृत्ते जातात ?

A. दक्षिण अमेरिका
B. आफ्रिका
C. युरोप
D. आशिया


B. आफ्रिका

प्र ४.} 'अल निनो' या सागरी प्रवाहामध्ये होणा-या बदलांची स्थिती खालीलपैकी कोणत्या खंडाशी संबंधित आहे ?

A. आशिया
B. युरोप
C. अंटार्क्टिका
D. दक्षिण अमेरिका


D. दक्षिण अमेरिका

प्र ५.} उरली व मोपला या जमाती कोणत्या राज्यात आढळतात ?

A. तामिळनाडू
B. केरळ
C. कर्नाटक
D. हिमाचल प्रदेश


B. केरळ

प्र ६.} ' गोंडवाना कोळसा क्षेत्र ' खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते ?

A. कर्नाटक
B. उत्तरप्रदेश
C. गुजरात
D. मध्यप्रदेश


A. कर्नाटक

प्र ७.} नर्मदा प्रकल्पासंदर्भात योग्य विधाने ओळखा.

अ] या प्रकल्पाअंतर्गत मध्यप्रदेशात 'सरदार सरोवर' बांधण्यात आले आहे.
ब] या प्रकल्पाअंतर्गत गुजरातमध्ये 'इंदिरासागर धरण' बांधण्यात आले आहे.

पर्यायः-
A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


D. दोन्ही अयोग्य
{'सरदार सरोवर' गुजरातमध्ये व 'इंदिरासागर धरण' मध्यप्रदेशात बांधण्यात आले आहे.}

प्र ८.} युरोपमध्ये अंतर्गत जलवाहतुकीसाठी कोणती नदी प्रसिद्ध आहे ?

A. र्‍हाईन
B. मिसिसीपी
C. हडसन
D. टिबर


A. र्‍हाईन

प्र ९.} श्रीशैलमजवळील घळई कोणत्या नदीने तयार केली आहे ?

A. पेरियार
B. पेन्नार
C. कृष्णा
D. कावेरी


C. कृष्णा

प्र १०.} हिंदाल्को हि अल्युमिनिअम उत्पादन करणारी कंपनी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

A. महाराष्ट्र
B. उत्तर प्रदेश
C. गुजरात
D. पश्चिम बंगाल


B. उत्तर प्रदेश
प्रश्नसंच -  [भूगोल]
प्र १.} वॅटिकन सिटी हा देश कोणत्या देशाने सगळ्या बाजूंनी वेढला गेलेला आहे ?
A. रोम
B. फ्रांस
C. इटली
D. ग्रीस

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
C. इटली
प्र २.} खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी कोपनहेगन आहे ?
A. पोर्तुगाल
B. लिस्बन
C. कॅलिफोर्निया
D. डेन्मार्क

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. डेन्मार्क
प्र ३.} महाराष्ट्रात खरीप हंगामात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र असते ?
A. तांदूळ
B. ऊस
C. ज्वारी
D. कापूस

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. तांदूळ
प्र ४.} महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात अभयारण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे ?
A. नागपूर
B. अमरावती
C. औरंगाबाद
D. कोकण

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. अमरावती
प्र ५.} किलीमांजारो हा पर्वत कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी आहे ?
A. केंद्रीय ज्वालामुखी
B. भेगीय ज्वालामुखी
C. वरील दोन्ही
D. निद्रिस्त

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. केंद्रीय ज्वालामुखी
प्र ६.} सर्वात जास्त गव्हाचे क्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?
A. अहमदनगर
B. जळगाव
C. बुलढाणा
D. औरंगाबाद

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. अहमदनगर
प्र ७.} पूर्वीच्या निजाम [हैद्राबाद] राज्यात कोणत्या जिल्ह्याचा समावेश नव्हता?
A. औरंगाबाद
B. उस्मानाबाद
C. नांदेड
D. सोलापूर

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. सोलापूर
प्र ८.} खालीलपैकी कोणते प्राणी/पक्षी अंटार्टीका खंडात आढळतात ?
अ] पेंग्विन
ब] देवमासे
क] सील
ड] स्कुआ पक्षी

 पर्यायः-
A. अ आणि ब
B. अ,ब आणि क
C. ब आणि क
D. वरील सर्व

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
D. वरील सर्व
प्र ९.} अल्लापल्ली अरण्ये कोणत्या ठिकाणी आढळतात ?
A. आंध्रप्रदेश
B. गडचिरोली
C. विदर्भ
D. कोकण

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
B. गडचिरोली
प्र १०.} योग्य विधाने ओळखा.
अ] गाविलगड टेकडयांचा दक्षिण उतार अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे.
ब] सह्याद्रीचा उतार पश्चिमेकडे अतिशय मंद स्वरुपाचा आहे.

पर्यायः-
A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. वरील दोन्ही
D. एकही नाही

उत्तरासाठी येथे क्लिक करा.
A. फक्त अ योग्य
logoblog

Thanks for reading bhugol pranasanch

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.