Maths Riders

Maths Solution,maths,MPSC,Police Bharti,Talathi,महाराष्ट्र शिक्षक भरती,Talathi Bharti,Bharti, स्पर्धा प्ररिक्षा गणित

23 August 2020

सरासरी

  Asp.Net CS By Example       23 August 2020
. सरासरी

सरासरी
  N संख्यांची सरासरी = दिलेल्या संख्यांची बेरीज / n, n = एकूण संख्या
 क्रमश: संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते.
 उदाहरणार्थ – 12, 13, [14], 15, 16 या संख्या मालेतील संख्यांची सरासरी = 14
 संख्यामाला दिल्यावर ठरावीक संख्यांची (n) सरासरी काढण्यासाठी
 n या क्रांश: संख्यांची सरासरी = (पहिली संख्या + शेवटची संख्या) / 2

 उदा. 1) क्रमश: 1 ते 25 अंकांची सरासरी = 1+25/2 = 26/2 = 13
 1 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी =1+19/2 =20/2 =10
 N या क्रमश: संख्यांची बेरीज = (पहिली संख्या + शेवटची संख्या) x n/ 2

 उदा.
 1) 1 ते 100 अंकांची बेरीज = (1+100)x20/2 = 81×20/2 = 810
 (31 ते 50 संख्यांमध्ये एकूण 20 संख्या येतात. यानुसार n = 20)
नियम – क्रमश: असलेल्या अंकांची सरासरी = (पहिली संख्या+शेवटची संख्या) ÷ 2 वरील सूत्रानुसार
1+20/2 = 10.5,
1+10/2 = 5.5
यावरून (10.5-5.5) = 5

नमूना पहिला

उदा. क्रमवार सम संख्यांची सरासरी आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

To View Answer Click Ans Button .  



नमूना दूसरा

उदा. क्रमश: ते अंकांची बेरीज किती?

To View Answer Click Ans Button .  


नमूना तिसरा

उदा. , , , , आणि * या दोन अंकी संख्यांची सरासरी आहे; तर शेवटच्या संख्येतील एकक स्थानचा * च्या जागे वरील अंक कोणता?

To View Answer Click Ans Button .  


नमूना चौथा

उदा. क्रमश: विषम संख्यांची सरासरी आहे. त्यापुढील विषम संख्यांची सरासरी आहे; तर त्या संख्याची सरासरी किती ?

To View Answer Click Ans Button .  


नमूना पाचवा

उदा. एका नावेत सरासरी कि.ग्रॅ. वजनाची मुले बसली. नावाड्यासह सर्वाचे सरासरी वजन कि.ग्रॅ. झाले तर नावाड्याचे वजन किती?

To View Answer Click Ans Button .  


नमूना सहावा

उदा. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयांची सरासरी वर्षे आहे. त्यापैकी मुलांच्या वयांची सरासरी वर्षे आहे व उरलेल्या मुलांची सरासरी वर्षे आहे, तर त्या वर्गात एकूण मुले किती?

To View Answer Click Ans Button .  


नमूना सातवा

उदा. एका दुकानदाराची दिवसांची सरासरी विक्री रु. आहे पहिल्या दिवसांची सरासरी विक्री रु. असल्यास; नंतरच्या दिवसांची एकूण विक्री किती?

To View Answer Click Ans Button .  


नमूना आठवा

उदा. ताशी सरासरी कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहचते. जर ती ताशी सरासरी कि.मी. वेगाने गेल्यास ती निर्धारित वेळेपेक्षा मिनिटे उशीरा पोहचते. तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती?

To View Answer Click Ans Button .  


नमूना नववा

उदा. एक गाडी जाताना km/h वेगानं जाते.व परत येताना km/h वेगानं येते तर त्या गाडीचा सरासरी वेग किती ?

To View Answer Click Ans Button .  


logoblog

Thanks for reading सरासरी

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.