Maths Riders

Maths Solution,maths,MPSC,Police Bharti,Talathi,महाराष्ट्र शिक्षक भरती,Talathi Bharti,Bharti, स्पर्धा प्ररिक्षा गणित

05 July 2019

प्रमाण भागीदारी

  Asp.Net CS By Example       05 July 2019
प्रमाण भागीदारी

  प्रमाण भागीदारी

नमूना पहिला

उदा. संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले. त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे, तर म्हैशीची किंमत किती?
उदा. संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल रुपयांना खरेदी केले. त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे : : आहे, तर म्हैशीची किंमत किती?

To View Answer Click Ans Button .  
.
नमूना दूसरा

उदा. श्रीपत व महिपत यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 3:2 आहे व मुदतीचे गुणोत्तर 2:3 आहे, तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती?
उदा. श्रीपत व महिपत यांच्या भांडवलाचे गुणोत्तर : : आहे व मुदतीचे गुणोत्तर : आहे, तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती?

To View Answer Click Ans Button .  
.
नमूना तिसरा

उदा. भिकोबाने 4000 रु. 5 महिन्यांसाठी व तुकारामाने 3000 रु. 4 महिन्यांसाठी एका व्यवसायात गुंतविले. त्यांना एकूण नफा 1600 रु. झाला, तर भिकोबाचा नफ्यातील वाटा किती रुपये?
उदा. भिकोबाने रु. महिन्यांसाठी व तुकारामाने रु. महिन्यांसाठी एका व्यवसायात गुंतविले. त्यांना एकूण नफा रु. झाला, तर भिकोबाचा नफ्यातील वाटा किती रुपये?

To View Answer Click Ans Button .  
.
नमूना चौथा

उदा. गुरुनाथने 12000 रु. भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यांतर दिनानाथाने काही रक्कम गुंतवून भागीदारी स्वीकारली. वर्षाअखेर त्या धंधात झालेल्या 2200 रु. नफ्यापैकी दिनानाथला 1000 रु. मिळाले: तर दिनानाथाने किती रक्कम गुंतविली होती?

उदा.गुरुनाथने रु. भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला. महिन्यांतर दिनानाथाने काही रक्कम गुंतवून भागीदारी स्वीकारली. वर्षाअखेर त्या धंधात झालेल्या रु. नफ्यापैकी दिनानाथला रु. मिळाले: तर दिनानाथाने किती रक्कम गुंतविली होती?

To View Answer Click Ans Button .  
.
logoblog

Thanks for reading प्रमाण भागीदारी

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.