ल.सा.वि. (लघुत्तम साधारण विभाज्य) :
ल.सा.वि. म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य संख्या (LCM)
दिलेल्या संख्यानी ज्या लहांनात लहान संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या म्हणजे त्यांचा
ल.सा.वि. होय ल.सा.वि. हा दिलेल्या संख्यांपेक्षा नेहमी मोठी संख्यांच असते.
म.सा.वि. (महत्तम साधारण विभाजक) :
म.सा.वि. म्हणजे महत्तम साधारण विभाजक संख्या (HCM)
दिलेल्या संख्यांना ज्या मोठयात मोठया संख्येने (विभाजकाने) भाग जातो ती संख्या अथवा
तो विभाजक म्हणजे त्यांचा म.सा.वि. होय. म.सा.वि. हा दिलेल्या संख्यांपेक्षा नेहमी
लहान संख्याच असते.
दोन संख्यांचा गुणाकार = ल.सा.वि. × म.सा.वि
ल.सा.वि. = दोन संख्यांचा गुणाकार / म.सा.वि.
म.सा.वि. = दोन संख्यांचा गुणाकार / ल.सा.वि.
पहली संख्या = ल.सा.वि. × म.सा.वि. / दुसरी संख्या
दुसरी संख्या = ल.सा.वि. × म.सा.वि. / पहिली संख्या
दोन संख्यांतील असामाईक अवयवांचा गुणाकार = ल.सा.वि. / म.सा.वि.
दोन संख्यांपैकी लहान संख्या = म.सा.वि. × लहान असामाईक अवयव
दोन संख्यांपैकी मोठी संख्या = म.सा.वि. × मोठी असामाईक अवयव
व्यवहारी अपूर्णांकांचा ल.सा.वि. = अंशांचा ल.सा.वि./ छेदांचा म.सा.वि.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.